Raj Maharashtra Timesनायगाव सिटी न्यूजचे लेखक.
फलटण नगर परिषदेने व्यक्त केली तीव्र नाराजी. शहरातील नागरिकांसाठी पुरेसा पाणीपुरवठा करण्यासाठी फलटण नगरपरिषद प्रयत्नशील असताना ठेकेदाराचा मात्र भोंगळ कारभार.
संपूर्ण युवा पिढीने आदर्श घ्यावा असे एका पुत्राचे आपल्या मातृदेवतेबद्दलचे आदराचे शब्द.
स्वराज ग्रीन पॉवरच्या पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल च्या उत्पादनाबाबत राष्ट्रीय स्तरावर दखल नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान.
जैन सोशल ग्रुप चा फलटणच्या जगातील सर्वात तरुण से नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शहा व ऋतुजा दादासाहेब पिसाळ कन्यांचा सत्कार करून मानसन्मान.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार सचिन पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे 18 पाणी साठवण योजनांचा पाहणी करून घेतला आढावा.
पावणे 200 उमेदवार लाखो शेतकरी शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना आहेत का? श्री किशोर शिंदे (महादजी शिंदे शेतकरी संस्था महाराष्ट्र यांचा जिल्हा बँकेच्या उमेदवारांना सवाल?)
पर्जन्यमानात झालेली घट पाहता संभाव्य आगामी उन्हाळयामध्ये पाण्याची कमतरता भासणार, यासाठी सौ. वैशालीताई कांबळे जिल्हा परिषद सदस्य सातारा यांचे नागरिकांना आवाहन.
लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती चा वतीने श्री प्रमोद अण्णा निंबाळकर, महेश गरवालिया,श्री कदम साहेब ,यांच्या उपस्थितीत सन्मान.
कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर ग्रामपंचायत हाकेच्या अंतरावर आणि सातारा जिल्हा परिषद चे घोषवाक्य (पर्यावरण पूरक सातारा, निरोगी सातारा, स्वच्छ सातारा,) फक्त बॅनरवरच. ? त्वरित स्वच्छता व्हावी नागरिकांची मागणी
माळजाई देवी नवरात्र उत्सव. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची महाआरती साठी प्रमुख उपस्थिती.
शेतकऱ्यांच्या प्रमुख आठ मागण्या सह फलटण येथे तहसीलदार डॉ.अभिजीत जाधव यांच्याकडे मागणी.
राजकारणाच्या पलीकडे सामाजिक हित जोपासणाऱ्या श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा आज 61 वा वाढदिवस.
भोंदूगिरीचे घटनेचे गांभीर्य ओळखून फलटण शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात संशयित सौरभ मध्ये यास केली अटक. 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी. येत्या अमावस्येपर्यंत कुटुंब संपवण्याची संशयित आरोपीने दिली होती कधीच धमकी.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना कृषी सहाय्यक किंवा तलाठ्या मार्फत पिकाचा पंचनामा होईपर्यंत पीक मोडू नका.
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण च्या अध्यक्षपदी श्री राजेश हेंद्रे, उपाध्यक्षपदी मिलिंद गाटे, सचिव राजेंद्र कुमठेकर.