राज महाराष्ट्र टाईम्स
search
ब्रेकिंग न्यूज

गुन्हेगारी

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
गुन्हेगारी

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

भोंदूगिरीचे घटनेचे गांभीर्य ओळखून फलटण शहर पोलिसांनी अवघ्या 24 तासात संशयित सौरभ मध्ये यास केली अटक. 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत पोलीस कोठडी. येत्या अमावस्येपर्यंत कुटुंब संपवण्याची संशयित आरोपीने दिली होती कधीच धमकी.

अधिक वाचा
फलटण शहर पोलीस यांच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम
person Raj Maharashtra Times • 23 सप्टेंबर, 2026

फलटण शहर पोलीस यांच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम

23 सप्टेंबर 2026 रोजी सर्वसामान्य नागरिक जेष्ठ नागरिक विद्यार्थी यांना सायबर फसवणुकीबाबत फलटण पोलिसांच्या कडून प्रबोधन आणि माहिती.

फलटण ग्रामीण पोलिसांचा ट्रांसफार्मर चोरीच्या टोळीला दणका
person Raj Maharashtra Times • 9 सप्टेंबर, 2026

फलटण ग्रामीण पोलिसांचा ट्रांसफार्मर चोरीच्या टोळीला दणका

ट्रांसफार्मर चोरी करणाऱ्या टोळीकडून तब्बल पाच गुन्ह्यांची कबुली. अट्टल सराईत चोर केले जेरबंद. शेतकरी वर्गात समाधान.