person Raj Maharashtra Times
•
2 ऑक्टोबर, 2026
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटणच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा श्री राजेश हेंद्रे यांची बिनविरोध निवड.
शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण च्या अध्यक्षपदी श्री राजेश हेंद्रे, उपाध्यक्षपदी मिलिंद गाटे, सचिव राजेंद्र कुमठेकर.