राज महाराष्ट्र टाईम्स
search

माळजाई देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 12 ऑक्टोबर 2026 , आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर सिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

माळजाई देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 12 ऑक्टोबर 2026 , आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर सिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती.
“

माळजाई देवी नवरात्र उत्सव. आमदार सचिन पाटील व नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची महाआरती साठी प्रमुख उपस्थिती.

माळजाई देवी मंदिरात महाआरतीचे आयोजन...


फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची महाआरतीस उपस्थिती


फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री माळजाई देवी मंदिरात अभिषेक, आरती व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.

तसेच, सायंकाळी ठीक ७ वाजता श्री माळजाई देवीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. या महाआरतीस फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.सचिन पाटील व सौ.गौरीवहिनी सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर व सौ.मनीषावहिनी समशेरसिंह नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांचीही उपस्थिती राहावे ही विनंती.


नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वात श्री माळजाई देवीच्या दर्शनाचा, अभिषेकाचा व महाआरतीचा लाभ फलटण शहरासह परिसरातील सर्व भाविकांना घेता यावा, यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.



- दिनांक: सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६

- सकाळी ७.३० वाजता: श्री माळजाई देवीचा अभिषेक व आरती

- सायंकाळी ७.०० वाजता: श्री माळजाई देवीची महाआरती

- स्थळ: श्री माळजाई देवी मंदिर, फलटण

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

ANCHOR AD SLOT