राज महाराष्ट्र टाइम्स
फलटण.
संविधान संवर्धन समितीच्या वतीने जाहीर आव्हान
*..चलो फलटणचा नारा.*
* शेड्युल कास्ट प्रवर्गा मध्ये फूट पाडून वाद लावणार यांचा जाहीर निषेध करण्या साठी व सुप्रीम कोर्टाचा निकाल अन्यायकारक असल्या मुळे तो निकाल माघे घ्यावा त्या साठी फलटण मध्ये 58 जातींच्या माध्यमातून माहा मोर्च्या आयोजित करण्यात येत आहे तरी शेड्युल कास्ट मध्ये येणाऱ्या सर्व समाज बांधवानी आप आपल्या समाजाचे प्रतिनिधी व बांधवाना या मोर्च्यात शामिल होवावे आरक्षणाचे वर्गीकरन झाले तर यात खूप मोठी हानी होऊ शकते एस. सी. प्रवर्गा साठी असणारे आरक्षण हे सर्व समाजाला बांधून ठेवते यात जर फूट पडली तर येणारा काळ गुलाम बनवण्याच्या मार्गांवर घेऊन जाईल हे लक्षात ठेवावे तरी येत्या दोन तीन दिवसात मोर्चा बाबत सर्व एस. सी. प्रवर्गातील समाजांनासोबत घेऊन तारीख आणि दिशा ठरवून हा महा मोर्चा होणार आहे*
एस .सी.
प्रवर्गामधील 58 समाजातील समाज सेवकांनी मोर्चा संदर्भात संपर्क करावा, असे आवाहन संविधान समर्थन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.