फलटण. सातारा जिल्ह्याचे अपोलो ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते श्री खंडोबा ऍग्रो एजन्सी फलटण येथे या ट्रॅक्टरच्या विक्री द्वारे ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात कमी रुंदीचा म्हणजेच अडीच फूट रुंदीचा आपोलो ट्रॅक्टर वरदान ठरत आहे. आता हा ट्रॅक्टर फोरव्हील ड्राईव्ह मध्ये सुद्धा उपलब्ध असून या ट्रॅक्टर द्वारे सर्वात कमी रुंदीच्या उसाच्या पट्ट्यातील शेतीची उत्तम मशागत करता येते पिकाला कोणतीही हानी न होता अतिशय जलद गतीने माफक इंधनाद्वारे कमी वेळात उत्तम मशागत करणे हे या ट्रॅक्टरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हा ट्रॅक्टर फलटण येथील मार्केट यार्ड परिसरात गाळा नंबर 81, 82 येथे या ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजारांसहित उपलब्ध आहे.
ऊस शेती करणाऱ्या तसेच इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड येथे संपर्क क्रमांक 9503444297 या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी व भेट देऊ शकता