राज महाराष्ट्र टाईम्स
search
sell

samajaka-samaraka-upakarama

सामाजिक

राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यावरच मंडळाचा सत्कार स्वीकारणार, नगराध्यक्ष समशेर दादांचा ठाम निर्धार.

नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर यांनी राजे उमाजी नाईक स्मारकाच्या सुशोभीकरणासाठी निधी उपलब्ध करून दिला परंतु काम पूर्ण झाल्यावरच मंडळाच्या सत्काराचा हार आणि नारळ स्वीकारनार.