राज महाराष्ट्र टाईम्स
search
sell

sabhapata-kamara-shavajal-vakarama-saha-bhasal-yaca-aatharasha-shakashhaka-parasakara-pacayata-samata-faltanae

सामाजिक

फलटण येथे ऐतिहासिक आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न. मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकराला मोठे यश.

सन २०२३-२४ पासून प्रलंबित असणारा आदर्श पुरस्काराचा प्रश्न मार्गी लाऊन सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी 101 आदर्श शिक्षकांचा केला सन्मान. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी केले सभापतींचे विशेष कौतुक. सभापती शिवांजली राजे यांनी शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन शिक्षकांचे उंचावले मनोबल.