राज महाराष्ट्र टाईम्स
search
sell

thashhakali-parasathatata-panaeyacaya-panaeyaca-upayajana

प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनानुसार आमदार सचिन पाटील यांनी दुष्काळी परिस्थितीमुळे 18 पाणी साठवण योजनांचा पाहणी करून घेतला आढावा.