सामाजिक
स्वराज ग्रीन पॉवरला सलग दुसऱ्या वर्षी (इंडिया ग्रीन एनर्जी) अवॉर्ड.
स्वराज ग्रीन पॉवरच्या पर्यावरण पूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल च्या उत्पादनाबाबत राष्ट्रीय स्तरावर दखल नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान.